24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानतिरंगा यत्र, तत्र, सर्वत्र !

तिरंगा यत्र, तत्र, सर्वत्र !

Related

स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आपण यंदा साजरं करतोय. हा स्वातंत्र्य दिन आणखी खास व्हावा म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. नरेंद्र मोदी सरकारकडून हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येतंय. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरात, कार्यालयात तिरंगा फडकवला जावा असं आवाहन करण्यात आलंय. विरोधकांनी टीका केल्यावरही नागरिकांनी या अभियानाला प्रोत्साहन देत कृतीतून उत्तर दिलं आहे. India is celebrating 75 years of independence this year. To make this Independence Day more special, various activities are being implemented by the Central Government and the State Government. The ‘Har Ghar Tiranga’ campaign is being implemented by the Modi government. It has been requested that tricolor should be hoisted in every house and office between 13th August to 15th August. Despite criticism from the opposition, the citizens have responded with action by encouraging this campaign.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा