आईचं ‘पत्र’ हरवलं…

आईचं 'पत्र' हरवलं... | Letters | Postman | Filmy Letters | Sudarshan Surve |

आज जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने जुने दिवस आठवतात. आपली ख्याली खुशाली कळविण्यासाठी पत्र हाच आधार होता. काळ बदलला आणि पत्रच गायब झालं. ईमेल, मेसेज हेच सोबती बनले. ते पत्र पुन्हा सापडेल का की फक्त आठवण होऊन राहील.

Exit mobile version