कोल्हापूरमध्ये एका मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. लोकांनी शुल्क भरले पण शर्यत झाली नाही. स्पर्धा अधिकृत आहे की नाही याची खातरजमाही केली गेली नाही. यातून पैसे कमावणारे दोषी आहेतच पण सहभागी होणाऱ्यांचे काय?