25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानविवेकानंदांसाठी खडकासारखे उभे राहिले एकनाथ

विवेकानंदांसाठी खडकासारखे उभे राहिले एकनाथ

Related

विवेकानंद शिला स्मारका’च्या उभारणीत ज्यांचा सिंहाचा वाटा होता, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक एकनाथ रानडे यांची २२ ऑगस्ट ही पुण्यतिथी. . ‘विवेकानंद शिला स्मारक’ या नावाने हे स्मारक जगभर सुपरिचित आहे. रानडे यांनी या स्मारकाच्या उभारणीमध्ये आपले सर्वस्व पणाला लावले. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एकनाथ रानडे यांनी ‘विवेकानंद शिला स्मारका’च्या उभारणीसाठी केलेल्या कार्याचा परिचय करून देणारा हा व्हिडीओ. August 22 is the death anniversary of Rashtriya Swayamsevak Sangh volunteer Eknath Ranade who played a lion’s share in the construction of the Vivekananda Shila Memorial. . This monument is known all over the world as ‘Vivekananda Shila Smarak’. Ranade put his all in the construction of this memorial. This video introduces the work done by Eknath Ranade for the construction of ‘Vivekananda Shila Smaraka’ on the occasion of his death anniversary.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा