राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला शह मिळाला. भाजपाच्या रणनीतीचा हा विजय होताच पण महाविकास आघाडीत नसलेला समन्वय, उद्धव ठाकरेंबाबतचा असंतोष हादेखील महत्त्वाचा घटक होता.