इराणमध्ये एल्गार भारतात सगळे ‘थंडगार’

इराणमध्ये एल्गार भारतात सगळे 'थंडगार' | Hijab | Iran | Women Protests | Mahsa | Mahesh Vichare

हिजाबच्या मुद्द्यावरून भारतात सध्या न्यायालयात खटला दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी हिजाब हा आमचा मूलभूत अधिकार आहे अशा प्रकारचा दावा करत देशभरात आंदोलने झाली. आज इराणमध्ये हिजाबच्या विरोधात महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. दोन देशातला हा फरक खूप काही सांगून जातो. There is currently a court case filed in India on the issue of hijab. A few months ago there were protests across the country claiming that Hijab is our fundamental right. Today in Iran, women are taking to the streets against the hijab. This difference between the two countries speaks volumes.

Exit mobile version