काश्मीर खोऱ्यात हिंदूंना गाठून मारण्याचे एक सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही बाब गंभीर असली तरी याचे खापर केंद्राच्या माथी फोडून आपली पोळी कशी भाजता येईल, असा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत.