प्रकल्प गुजरातला गेला, पण त्या पाच महिन्यांचा हिशेब कोण देणार?

प्रकल्प गुजरातला गेला, पण त्या पाच महिन्यांचा हिशेब कोण देणार? | Eknath Shinde | Mahesh Vichare |

महाराष्ट्रात होणारा सेमीकंडक्टरचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर महाराष्ट्रात गदारोळ माजला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी याचे खापर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर फोडले आहे. पण त्याआधीच्या पाच महिन्यात मविआ सरकारने काय पावले उचलली?

Exit mobile version