आरे मेट्रो कार शेडच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन केले जात आहे. पण त्यात लहान मुलांचा वापर केला जात असून त्यांच्या हातात पोस्टर्स, बॅनर देऊन त्यांना घोषणा देण्यास भाग पाडले जात आहे. हे कायद्याचे उल्लंघन आहेच पण आपले राजकारण साधण्यासाठी लहान मुलांचा वापर करणे आहे.