33 C
Mumbai
Sunday, March 30, 2025
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानतिरंग्याने भारतीयांना दिला मदतीचा हात

तिरंग्याने भारतीयांना दिला मदतीचा हात

Related

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा मोहीम जाहीर केली तर त्यावरही टीका झाली. हर घर तिरंगामुळे रोजगार वाढणार का वगैरे म्हणण्यात आले. पण मोहीम थांबली नाही हर घर तिरंगा मोहीमेच्या आधी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी १५० ते २०० कोटी रुपयांपर्यंतच वार्षिक विक्री मर्यादीत होती. परंतु हर घर तिरंगा मोहीमेनंतर या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली . यंदाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ३० कोटी ध्वजांची विक्री झाली व त्यातून ५०० कोटी रुपयांची व्यवसाय निर्मिती झाली असल्याचं कॉन्फडरेशन ऑफ ऑ लल इंडिया ट्रेडर्स या संस्थेने केलेल्या एका पाहणीमध्ये दिसून आलं आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
239,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा