काबुल, अफगाणिस्तान येथे गुरुद्वारावर आयसीसने दहशतवादी हल्ला केला. त्यात २ जण मृत्युमुखी पडले. यानिमित्ताने तेथील शीख समाजाची अवस्था पुन्हा समोर आली आणि सीएए या कायद्याचे महत्त्वही अधोरेखित झाले.