26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानगिफ्टचे आमिष दाखवले आणि डॉक्टर 'डोलो' लागले

गिफ्टचे आमिष दाखवले आणि डॉक्टर ‘डोलो’ लागले

Related

डोलो- 650 हे औषध कोरोना काळात चर्चेत आले होते. पण, आता पुन्हा एकदा हे औषध आणि त्याची निर्मिती करणारी कंपनी मायक्रो लॅब्स लिमिटेड चर्चेत आली आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं आहे. गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी डोलो- 650 गोळी तयार करणाऱ्या कंपनीने देशातल्या डॉक्टरांना १ हजार कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याचं समोर आलं. याबाबत सुप्रीम कोर्टात जनहितयाचिकासुद्धा दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता आरोग्य यंत्रणेविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. The tablets Dolo-650 came into discussion during the Corona period. But, now once again the tablet and its manufacturing company Micro Labs Limited is in the lime light. It has come to light that there has been a lot of corruption. To increase the sale of tablets, the company has given a gift of Rs. 1 thousand crores to the doctors of the country. A petition has also been filed in the Supreme Court in this regard. After that, questions are being raised about the health system.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा