दसरा मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. विविध जिल्ह्यांतून लोक निघाले आहेत. दोन्ही गट आपापले शक्तिप्रदर्शन करणार आहे. या दोन्ही गटांना मिळालेले पार्किंग ठरवणार आहे त्यांची ताकद. The supporters of Chief Minister Eknath Shinde and Uddhav Thackeray are preparing vigorously for the Dussehra gathering. People have left from different districts. Both groups will show their strength. The parking lot of these two groups will determine their strength.