24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानदसरा मेळावा की विसरा मेळावा?

दसरा मेळावा की विसरा मेळावा?

Related

छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा उल्लेख झाला म्हणजे सर्वांना आठवतो तो दसरा मेळावा. शिवसेना आणि शिवाजी पार्क हे शिवसेनेचं लाडकं समीकरण. शिवाजी पार्क शिवसेनेच्या भाषेत शिवतीर्थ. शिवसेनेचे दादर, प्रभादेवी, वरळी, लालबाग, शिवडी, काळाचौकी, भांडूप हे बालेकिल्ले. या भागात अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. दादरमध्ये शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आहे. त्याच्या समोरच असलेल्या शिवाजी पार्क मैदानावर यावर्षी दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेची धावपळ होताना दिसते आहे. पण त्यासाठी परवानगी मिळवताना शिवसेनेची पुरती दमछाक झालेली दिसते.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा