निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव दोन्ही तात्पुरतं गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही गटांना वेगळ्याच चिन्हाने निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरावं लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांसाठीसुद्धा हा एक भावनिक धक्का आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे या नावाला किंमत नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला किंमत आहे. The Election Commission has temporarily frozen both the symbol and the name of Shiv Sena party. Therefore, both the groups will have to use different symbols and name for election. This is but obvious an emotional blow for the Shiv Sainiks after the Election Commission’s decision. After that, when Uddhav Thackeray interacted with the public, he once again said that the name Uddhav Thackeray has no value but the name Uddhav Balasaheb Thackeray has value.