बंडखोर आमदारांच्या घराभोवती आता सीआरपीएफचे कडे आहे. केंद्र सरकारने या आमदारांना सुरक्षा पुरवली आहे. महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थेवर बऱ्याचवेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्याचाच हा परिणाम आहे. यातूनच अनेक घटना घडणार आहेत.