21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानगुद्दे मारा, शाबासकी मिळवा !

गुद्दे मारा, शाबासकी मिळवा !

Related

शिवसेनेच्या स्थापनेपासून राडा, हाणामारी ही शिवसेनेची ओळख राहिलेली आहे. मारामारी केली, राडा केला की अशा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच कौतुक होतं आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर, प्रभादेवीमध्ये शाब्दिक चकमकीवरून सुरू झालेल्या राड्याला पुढे हाणामारीचं स्वरूप आलं आणि प्रकरण अगदी गोळीबारापर्यंत गेलं. पोलिसांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत आणि त्यांच्यासोबत आणखी काही शिवसैनिकांना अटक केली. त्यांना जामीन मिळताच शिवसैनिकांच जोरदार स्वागत उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलं. त्यामुळे या राडा संस्कृतीला कधी रोखणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे. Since the establishment of Shiv Sena, Rada, Hanamari has been the identity of Shiv Sena. Shiv Sena workers who fought, shouted, are appreciated. In Shiv Sena stronghold Dadar, Prabhadevi, the row that started with a verbal altercation turned into a scuffle and the matter even escalated into firing. Police arrested Shiv Sena division chief Mahesh Sawant and some other Shiv Sainiks along with him.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा