देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित केल्यानंतर अवघा महाराष्ट्र आणि सारा देश अवाक झाला. हा मास्टरस्ट्रोक होताच पण मोठेपणा दाखवत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली.