बाळासाहेब असते तर त्यांना आनंद वाटला असता?

बाळासाहेब असते तर त्यांना आनंद वाटला असता? | Balasaheb Thackeray | uddhav thackeray | Mahesh Vichare

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे असते तर मविआ सरकार पाहून त्यांना आनंद झाला असता असे विधान केले होते. महाविकास आघाडीचा कारभार, शिवसेनेची स्थिती पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आनंदित झाले असते का?

Exit mobile version