गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर चर्चेला ऊत आला आहे. आझाद यांनी थेट राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच शंका उपस्थित केली आहे. दिशाहीन नेतृत्वावर त्यांनी बोट ठेवले आहे. शिवसेनेत दिशा चुकलेले तर काँग्रेसमध्ये दिशा नसलेले नेतृत्व अशी साम्यस्थळे आढळत आहेत.