तुम्ही साथ दिलीत तर पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात म्हणाले. पण मुख्यमंत्री कोण होणार हे मात्र गुलदस्त्यातच आहे. तो ठाकरे कुटुंबातला असेल की सर्वसामान्य कार्यकर्ता, हे स्पष्ट व्हायला हवे.