एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या इतिहासात आज पहिल्यांदाच दसऱ्याला दोन सभा होत आहेत. दोन्ही गटांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून जोरदार ताकदही लावलीय. सभेला कोण किती गर्दी जमवतो याची चर्चा सुरू असताना आपला मेळावा सर्वाधिक भव्यदिव्य व्हावा असा प्रयत्न आहे.