आता वाजले की ‘बारा’

आता वाजले की 'बारा' | Bhagat Singh Koshyari | Maha Vikas Aghadi | Eknath Shinde | Mahesh Vichare |

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात विस्तव जात नव्हता. शेवटी हा वाद एवढा विकोपाला गेला की, या यादीवर राज्यपालांनी स्वाक्षरी केली नाही. आता ही यादी रद्द करून शिंदे-फडणवीस सरकार नवी यादी तयारत करत आहे.

Exit mobile version