राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर पेढा भरविल्याच्या घटनेवरून शरद पवारांनी त्याची खिल्ली उडविली. आपल्याला कधीही राज्यपालांनी पेढा भरविला नाही, असे म्हणत त्यांनी या घटनेची टवाळी उडविली.