शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, दादोजी कोंडदेव, समर्थ रामदास यांच्याविषयी पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार बोलले. तेच तेच मुद्दे किती काळ उगाळत बसणार हा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. सत्ता गमावल्यानंतर या माध्यमातून चर्चेत राहण्याचा तर प्रयत्न नाही ना ?