26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024

सॅल्युट आशाताई!

Related

एका पेक्षा एक सदाबहार गीतांनी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांचा ८ सप्टेंबर हा जन्मदिवस. मंगेशकर कुटुंबातील हे एक असं रत्न ज्यांनी शास्त्रीय संगीतापासून डिस्कोपर्यंत सर्वप्रकारच्या गायनात मनमोकळी मुशाफिरी केली. आशाताई आज ९० वर्षांच्या झाल्या. त्या अवघ्या नऊ वर्षाच्या असताना त्यांचे वडील गेले. माणसाने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत presentable राहावं असं आशा ताई यांचं मतं आहे. आजही एखाद्या रिऍलिटी शोमध्ये आशाताई जातात तेव्हा तोच अवखळपणा, तोच मनमोकळेपणा, तीच शिस्त, स्वरांवरची हुकुमत पाहायला मिळते. आशाताईंना दीर्घायुष्य लाभो ही न्यूज डंकाच्या वतीने प्रार्थना. September 8 is the birthday of Asha Bhosale. A gem from the Mangeshkar family who dabbled in all genres of singing from classical music to disco. Ashatai turned 90 today. Her father passed away when she was just nine years old. Asha Tai believes that a person should remain presentable till the last moment of his life. Even today, when Asha goes to a reality show, the same frankness, the same open-mindedness, the same discipline, command over the voices can be seen. A prayer on behalf of News Danka for long life to Ashatai.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा