पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतोय. पाकिस्तानच्या चारी बाजूंनी आर्थिक संकट उभं आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानाने आता हात पाय मारायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानने त्यांचे अमेरिकेतील दूतावास विकायला काढल आहे.