एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस एक आमदार शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराज आहेत. संजय शिरसाट यांनी पत्रातून उद्धव ठाकरेंना ही नाराजी कळविली आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हवरून केलेल्या आवाहनाच्या ठिकऱ्या त्यांनी उडविल्या आहेत.