पश्चिम बंगालमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेला एक पुरस्कार साहित्याची सेवा केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांना देण्यात आला आहे. पण त्याविरोधात तिथल्या साहित्यिक रत्ना बॅनर्जी यांनी पुरस्कार परत केला आहे, ही खरी पुरस्कारवापसी आहे. बाकी ढोंगच!