राज्यात सत्तांतर झाले. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतरही अजून महाविकास आघाडीचे कोडकौतुक सुरूच आहे.पण परिस्थिती तशी आहे का? असा प्रश्न आता पडतोय. नुकतीच काँग्रेसच्या महाराष्ट्रातील कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे उपस्थित होते. त्यावेळी या म्हात्रेंनी महाविकास आघाडी सरकारबद्दल असलेली नाराजी बोलून दाखवली. अडीच वर्षाच्या काळात सरकारमधील मंत्र्यांनी फक्त पैसे खायचे काम केले असल्याचा आरोप हा खुद्द रमाकांत म्हात्रे यांनी केला. A meeting of the Maharashtra Executive Committee of the Congress was held. Former Deputy Mayor of Navi Mumbai Ramakant Mhatre was present in this meeting. At that time, Ramakant Mhatre expressed their displeasure with the Mahavikas Aghadi government. Ramakant Mhatre himself alleged that during two and a half years, the ministers in the government only worked to eat money.