हा खरा एकमेकांवरचा ‘विश्वास’

हा खरा एकमेकांवरचा 'विश्वास' | Eknath Shinde | Devendra Fadnavis | MVA | Mahesh Vichare |

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली त्यात भाजपा-शिवसेनेच्या युतीमुळे राहुल नार्वेकर बहुमताने जिंकले. बहुमताबरोबरच एकमेकांवर असलेला विश्वासही आवश्यक असतो. तो आकड्यांमध्ये दिसत नाही, तो कृतीतून दिसतो. मविआकडे आकडे होते, पण या विश्वासाची कमतरता दिसली.

Exit mobile version