काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकशाहीबद्दल पुन्हा एकदा गळा काढला आहे. पण त्यांची ही लोकशाहीची व्याख्याच वेगळी आहे. खरोखरच ते लोकशाहीला मानतात का हा प्रश्न आहे.