कशा विसरू आम्ही फाळणीच्या जखमा ?

कशा विसरू आम्ही फाळणीच्या जखमा ? | Narendra Modi | India | Pakistan | 1947 | Mruga Banaye |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ मध्ये १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृती दिन’ पाळण्याचा निर्णय घेतला. देशाच्या फाळणीच्या वेळेस ज्या नागरिकांनी त्याग, संघर्ष आणि बलिदान दिलं त्यांच्या आठवणींसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकी वर्षे लोटूनही अनेकांच्या मनात भारत- पाकिस्तान फाळणीची सल, तेव्हाच्या कडू आठवणी अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहेत. Prime Minister Narendra Modi had declared 14 August as ‘Partition Horrors Remembrance Day’ in 2021. This decision has been taken to remember the citizens who fought and sacrificed their life during the partition of the country. Even after so many years, the bitter memories of India-Pakistan partition are still alive in the minds of many people.

Exit mobile version