आता राजकारणाचे ‘पराठे’ शेकवायचे

आता राजकारणाचे 'पराठे' शेकवायचे | Parathas | GST | Rahul Gandhi | Milk Products | Snehal Khopade |

दोन दिवस झालं पराठा हा चर्चेचा विषय बनला आहे. केंद्र सरकारवर विरोधी पक्षातील नेते पराठ्यावर जीएसटी लावला म्हणून टीका करत आहेत. अहमदाबादमधील ‘वाडीलाल इंडस्ट्रीज’ या कंपनीने पराठ्यांवरील १८ टक्के जीएसटी कमी करण्याची याचिका दाखल केली होती. जनरल अँटी-अव्हायडन्स नियामकांनी कंपनीची मागणी नाकारली आणि पराठ्यांवरील १८ टक्के जीएसटी कायम ठेवला आहे.

It has been two days and Paratha has become a topic of discussion. Opposition leaders are criticizing the central government for imposing GST on parathas. Ahmedabad-based company ‘Wadilal Industries’ had filed a petition to reduce the 18 percent GST on parathas. The General Anti-Avoidance Regulator rejected the company’s demand and maintained the 18 per cent GST on parathas.

Exit mobile version