24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकसली महागाई, सगळीकडे खरेदीची घाई

कसली महागाई, सगळीकडे खरेदीची घाई

Related

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नवनवीन वस्तू आणि अलंकार खरेदी करण्याची पद्धत आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर सोनं चांदी, घर, गाड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आजच्या मुहूर्तावर राज्यभरात एक ते दीड हजार कोटींची उलाढाल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजे देशात महागाई वाढत चाललीय असं एकीकडे बोलले जात असताना दुसरीकडे मात्र, सणासुदीला याचे सावटही दिसत नाही. It is customary to buy new items and ornaments on the auspicious occasion of Vijayadashami, Dussehra, one of the three and a half Muhurtas. On the occasion of Vijayadashami, there is a large increase in the purchase of gold, silver, home, cars and electronic goods. It is estimated that there will be a turnover of one to one and a half thousand crores across the state at this time. That is, while on the one hand it is being said that inflation is increasing in the country, on the other hand, there is no sign of it during the festive season.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा