खणखणीत ई- रुपया

खणखणीत ई- रुपया |  Narendra Modi |cryptocurrency | Reserve Bank | E-Rupee | Santosh kale

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ई-रुपी या डिजिटल चलनाचे अनावरण काही महिन्यांपूर्वी झाले होते .आता हे चलन लवकरच व्यवहारात येण्याचे संकेत रिझर्व्ह बॅकने दिले आहेत. ई-रुपी बाजारात आणण्याची तयारी शिखर बॅंकेने सुरू केली आहे.अलीकडच्या काळात बँकिंग फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता ई-रुपी ही संकल्पना मांडण्यात असून ती व्यवहारांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. बिटकॉइनप्रमाणे भारतात कोणतीही क्रिप्टोकरन्सी चलन चालू देणार नाही, असे सरकारने आधीच स्पष्ट केले होते. पण बदलत्या वातावरणात आभासी चलन असणे ही वस्तुस्थिती आहे, हे लक्षात घेऊन भारत स्वतःचा डिजिटल रुपया बाजारात आणत अहे. या ई-रुपी स्वरूप कसे असेल ? त्याचा आ पल्या जीवनावर काय परिणाम होणार हे या व्हिडिओमधून जाणून घेऊ.

The digital currency E-Rupee was unveiled by Prime Minister Narendra Modi a few months ago. Now the Reserve Bank has given an indication that this currency will soon be in circulation. Shikhar Bank has started preparations to introduce e-Rupee in the market. In view of the increasing incidents of banking fraud in recent times, the concept of e-Rupee is being introduced and it is completely safe for transactions. The government had already made it clear that it would not allow any cryptocurrency to circulate in India like Bitcoin.

Exit mobile version