निखिल भामरे यालाही शरद पवारांसंदर्भात पोस्ट केल्याच्या आरोपावरून तुरुंगात डांबण्यात आहे. केतकी चितळे प्रमाणेच निखिलचीही कथा आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे.