राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने कुख्यात दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सांगणाऱ्यासाठी २५ लाखांचे इनाम जाहीर केले आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून ज्याला दर्जा मिळाला आहे, त्याच्यासाठी एवढी रक्कम जाहीर करणे म्हणजे त्याची लायकी काढण्यासारखेच आहे. NIA announce 25 lac reward for dawood ibrahim. Is it ok to announce small amount for a underword don ?