या ना त्या कारणाने न्यायालाकडून महाविकास आघाडीला थपडा खाव्या लागत आहेत. आता राणा दांपत्यावर दाखल करण्यात आलेला राजद्रोहाचा गुन्हाच चुकीचा होता, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे.