जयंतराव, तेव्हा कुठे गेले ‘संकेत’ ?

जयंतराव, तेव्हा कुठे गेले 'संकेत' ? Eknath Shinde |Justice Uday Lalit |Jayant Patil |Mahesh Vichare

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांच्या सत्काराला लावलेल्या उपस्थितीवरून शंका उपस्थित केली होती. एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून संकेतांचे पालन केले नाही, असा त्यांचा आरोप होता. पण काही संकेत ते सुद्धा विसरले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांच्या सत्काराला लावलेल्या उपस्थितीवरून शंका उपस्थित केली होती. एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून संकेतांचे पालन केले नाही, असा त्यांचा आरोप होता. पण काही संकेत ते सुद्धा विसरले. NCP state president Jayant Patil had raised doubts over Chief Minister Eknath Shinde’s presence at the felicitation of Supreme Court Chief Justice Uday Lalit. He alleged that Eknath Shinde did not follow the instructions by attending the event. But they also forgot some hints.

Exit mobile version