बंडाचे ‘खास’दारही उघडणार?

बंडाचे 'खास'दारही उघडणार? | Rahul Shewale | Uddhav Thackeray | President Election | Mahesh Vichare |

महाराष्ट्रात शिवसेनेत झालेल्या बंडाची चर्चा चहुकडे होत आहे. तब्बल ४० आमदार फुटले आणि आता ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेतही आहेत. पण तेवढ्यात खासदार राहुल शेवाळे यांनी पत्र लिहून उद्धव ठाकरे यांना राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी सांगितले आणि एकच खळबळ उडाली…हे कसले चिन्ह आहे?

Exit mobile version