संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात पाकव्याप्त काश्मीर आणि देवी शारदा पीठाचा उल्लेख केला आहे. त्यातून पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्यात का, अशी चर्चा रंगली आहे.