देशभर गाजत असलेल्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून सध्या रणकंदन माजलेले असताना ४ मे रोजी काही मशिदींसमोर हनुमान चालिसा म्हटली गेली तर काही मशिदींनी भोंगे बंद ठेवले. त्यांचे आभार मनसेने मानले. पण हे पुरेसे आहे का?