इतिहासाच्या पानांमध्ये अशी अनेक नावे प्रसिद्ध झाली आहेत ज्यांनी भारत राष्ट्राच्या उभारणीमध्ये आपलं अमूल्य असे योगदान दिलं आहे यातील एक नाव म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या मार्गरेट एलिझाबेथ नोबल अर्थात भगिनी निवेदिता. स्त्री शिक्षणाबरोबरच स्वातंत्र्य चळवळी त्यांनी हिरीरीने भाग घेतला. भगिनी निवेदिता यांची आज पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा या व्हिडिओतून घेतलेला हा मागोवा.