ममता बॅनर्जींच्या पायाखालची जमीन सरकली
बंगालमध्ये फुरफुरा शरीफचे मौलवी अब्बास सिद्दीकी यांनी पश्चिम बंगालमध्ये इंडियन सेक्युलर फ्रंट या पक्षाची स्थापना केली आहे. सिद्दीकी यांनी असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमशी युती करण्याचेही जाहीर केले आहे. एमआयएम आणि इंडियन सेक्युलर फ्रंट(आयएसएफ) मिळून १०० जागा लढवणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये जवळपास ४०% मुस्लिम लोकसंख्या आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला ४३% मतं … Continue reading ममता बॅनर्जींच्या पायाखालची जमीन सरकली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed