32 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानत्यांच्या अंगी 'नाना' कळाआली अवकळा पक्षासी

त्यांच्या अंगी ‘नाना’ कळाआली अवकळा पक्षासी

Related

देशपातळीवर आणि अगदी महाराष्ट्रातसुद्धा लम्पी आजार पसरला आहे. मात्र, अशा वेळी कठीण परिस्थितीत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजकारण मध्ये आणत बेताल वक्तव्य केलं आहे. “लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहेत. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरचे ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणलंय,” असं मजेशीर वक्तव्य नाना पटोलेंनी केलं आहे. काँग्रेसची अवस्था सध्या वाईट आहे आणि त्यात नाना पटोले यांच्या या विधानांमुळे आधीच घायाकुतीला आलेल्या पक्षाला नव्याने अवकळा येते आहे हे नक्की. Lumpy disease has spread nationally and even in Maharashtra. However, in such a difficult situation, Maharashtra Congress state president Nana Patole has made a funny statement by bringing politics in scene. “Lumpi is a disease that originated in Nigeria. Cheetahs have also been brought into the country from Nigeria. Cheetahs and cows have the same body spots. Modi government knowingly brought cheetahs to India to harm the farmers,” Nana Patole has made a funny statement. Congress is in a bad state right now and it is certain that Nana Patole’s statements are giving a new twist to the already wounded party.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा