तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम. अप्पावू यांनी ख्रिस्ती संस्थांमुळेच तामिळनाडू सरकारची प्रगती होत आहे, नाहीतर या राज्याचा बिहार झाला असता असे विधान केले आहे. त्याची देशभरात चर्चा सुरू असून लांगुलचालनातून हिंदुत्वाचा विरोध हेच त्यामागील वास्तव आहे.