काश्मिरी पंडितांबाबत आज अश्रू ढाळणारे उद्धव ठाकरे, संजय राऊत, केजरीवाल काही महिन्यांपूर्वी वेगळीच भाषा बोलत होते. त्यांचे काश्मिरी हिंदूंबाबत असलेले प्रेम बेगडी आहे. आज अयोध्येला जाण्याचा दावा करणाऱ्या अशा नेत्यांनी आधी काश्मीरचा दौरा करावा.