27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानप्रेक्षकांनी करीनाचं ऐकलं !

प्रेक्षकांनी करीनाचं ऐकलं !

Related

बहिष्काराचे आवाहन करण्यात आलेला लाल सिंह चढ्ढा पहिल्याच दिवशी सपाटून आपटला. ओस पडलेली थिएटर, प्रमुख समीक्षकांनी दर्शविलेली नापसंती, सोशल मीडियावर लोकांनी दाखवलेली नाराजी असेच वातावरण सगळीकडे दिसत होते. आमीर खानची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाकडे प्रेक्षकांनी सपशेल पाठ फिरवली. करीना कपूरने, ‘तुम्हाला आमचे चित्रपट पाहायचे असतील तर पाहा नाहीतर नका पाहू’ हे विधान केले होते. त्याप्रमाणे लोकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरविली. करीनाच्या या विधानाची प्रचिती लालसिंह चड्डाला मिळत असलेल्या प्रतिसादातूनच दिसून येतेय. Aamir Khan’s Lal Singh Chadha movie is not getting good response. Kareena Kapoor had made a statement, ‘If the movie is good, the audience will watch it’. The validity of Kareena’s statement can be seen from the response that Lal Singh Chadha is getting.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा