कोलाड गावकऱ्यांचा घास कुणी चोरला ?

कोलाड गावकऱ्यांचा घास कुणी चोरला ? | Kolad River Rafting | MVA | Kundalika | Sudarshan Surve |

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावच्या आधी कोलाड येथे कुंडलिका नदी आहे. या नदीवर हिरव्यागार, खळखळत्या प्रवाहात रिव्हर राफ्टिंग आणि बोटिंगला पर्यटक कोलाड या ठिकाणाला प्राधान्य देतात. मात्र कोलाडमधील कुंडलिका नदीवर होणारे हे थरार सध्या स्थानिकांच्या वादाच्या भोवऱ्यात सापडून बंद आहेत.

Exit mobile version